Jitendra Awhad | Vision-Mission

ॲडव्हेंचर पार्क

ताणतणावाच्या आयुष्यात दोन क्षण निवांतपणाचे जगता यावे, या उद्देशाने घोलाई नगर येथे ॲडव्हेंचर पार्क उभारण्यात येणार आहे. ६ कोटी रुपये खर्च करुन हे पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कमध्ये मेडीटेशन, कृत्रिम तलाव, मैदान, योगा सेंटर आदींची उभारणी करण्यात येणार आहे. सबंध ठाणे शहरामध्ये असे पहिलेच पार्क असणार आहे.